"ज्ञानेश्वरी दिंडी - मानस वारी 2021"
यावर्षी जागतिक महामारीच्या संकटामुळे वारी होणार नाही. पण आमच्या पांडुरंगाने आम्हांला "मानस वारीचा" संकेत दिला.. एका दिवसात, २५ गावांचे १८० वारकरी तयार झाले. माउलीने आमच्याकडून 18 दिवसाचे श्रीज्ञानेश्वरीचे वाचन/ पारायण करत आषाढी एकादशीला पंढरपूरला मानस पूजा करण्याचा संकल्प केला. आमची दिंडी अभंग/ टाळ-चिपळ्यांच्या गजरात, मोठ्या आनंदात पार पडली. खालील विडियो मध्ये त्याचा वृतान्त पाहायला मिळेल.
No comments:
Post a Comment