गीताज्ञानयज्ञ - १८ अध्याय निरुपण

मे महिन्यामध्ये वाई येथे १८ दिवस गीताज्ञानयज्ञ घेण्यात आला.
श्रीमती विजयाताई सबनीस यांनी रोज गीतेच्या  एका अध्यायावर निरुपण केले. त्याचे रेकॉर्डिंग इथे लिंक करत आहोत.


अध्याय १
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय २
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
हा अध्याय काही कारणाने अर्धाच रेकॉर्ड झाला आहे. - १८ मिनिटे

अध्याय ३
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ४
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ५
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ६
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ७
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ८
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ९
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १०
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय ११
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १२
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १३
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १४
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १५
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १६
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १७
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

अध्याय १८
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

1 comment:

  1. सप्रेम नमस्कार,मी श्रीपाद देशपांडे,अंबरनाथ,जि.ठाणे. आपल्या अभ्यास वर्गाची मांडणी उत्कृष्ट आहे. आपल्या कडून अशीच ज्ञानचर्चा चिंतनासाठी उपलब्ध होवो, ही प्रार्थना. सर्व ज्येष्ठांना शि.सा.नमस्कार व हरी भक्तांना सप्रेम नमस्कार.
    एकमेका साह्य करु। अवघे धरु सुपंथ ।। जय विठोबा। जय ज्ञानोबा।।
    आपल्या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, हि नम्र विनंती.

    ReplyDelete

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099