बंगलोर वासीयांच्या आग्रहास्तव श्रीमती विजयाताई सबनीस यांनी श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र याचा अर्थ आणि गुढार्थ सांगण्याची विनंती मान्य केली. यावेळी पहिल्यांदाच करोंनामुळे ऑनलाइन सेशन झाला. सेशन ऑनलाइन झाल्यामुळे सांगली, कराड,पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि बंगलोर ह्या सर्व ठिकाणच्या ५० साधकांना एकत्र ऐकता आले.
२७ मे २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग १ - पूर्वपीठिका
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
२७ मे २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग १ - पूर्वपीठिका
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
१0 जून २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ३
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
१७ जून २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ४
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
२४ जून २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ५
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
1 जुलै २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ६
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
८ जुलै २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ७
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
१५ जुलै २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ८
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
२२ जुलै २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग ९
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
२९ जुलै २०२०
विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाग १० - फलश्रुती
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
खाली दिलेली pdf फाईल सर्वांनी स्वतःकडे save करावी.ही pdf म्हणजे आपले प.पू.अप्पा,स्वामी वरदानंदभारती यांचे "विष्णुसहस्त्रनाम" (सानुवाद) हे पुस्तक आहे. या पुस्तकाची pdf file बनविण्याचे कार्य आदरणीय अरविंद मुळे काकांनी केले आहे.यात सुरुवातीपासुन ते "सर्वेऽत्र सुखिनः सन्तु" या श्लोकापर्यंत संपूर्ण पुस्तक जसेच्या तसे आहे.त्याशिवाय आ.अरविंद मुळे काकांनी पुढे विष्णुसहस्त्रनामाची आणखी माहितीची भर त्यात घातली आहे. ही pdf म्हणजे विष्णुसहस्त्रनामाचे अर्थासहित पुस्तक असल्याने तुम्हाला हवे तेव्हा open करुन हव्या त्या श्लोकाचा अर्थ मिळू शकतो.त्यासाठी ही pdf संग्रहित करावी ही विनंति.
No comments:
Post a Comment