तू मन हे मीचि करी ...

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ७० वा ज्ञानेश्वरी जयंती  उत्सव १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर अखेर संपन्न झाला. या ज्ञानयज्ञामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील विविध विषयावर  व्यासंगी वक्त्यांची सुश्राव्य आणि रसाळ प्रवचने आयोजित केली होती. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी श्री. विवेक सबनीस यांचे " तू मन हे मीचि करी .... " ह्या विषयावर  सुंदर   प्रवचन झाले. 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099