परमार्थ चिंतन - सुलभ कर्मयोग

श्री विवेकदादा सबनीस यांचे नवीन पिढीसाठी  सुलभ कर्मयोग यावर प्रवचन झाली.  चार सेशन नंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारले त्यावरही २ सेशन झाले. त्याची विडियो रेकॉर्डिंग आपल्या  ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या youtube चॅनलवर उपलब्ध आहेत. 

इथे ऑडिओ रेकॉर्डिंग देत आहे 

परमार्थ चिंतन भाग १  

ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा 

परमार्थ चिंतन भाग २  

ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा 

परमार्थ चिंतन भाग ३   

ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा 

परमार्थ चिंतन भाग ४  

ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा 

परमार्थ चिंतन - प्रश्नोत्तरे  

ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099