हठयोग,षटचक्रे आणि कुंडलिनी

आज २६ ऑगस्ट २०१८ रोजी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गात श्री. ओंकार गोटखिंडीकर यांचे खूप छान व्याख्यान झाले.
दोन तासात त्यांनी हठयोग परंपरा, धारणा, ध्यान, समाधी, बंध, षटचक्रे आणि कुंडलिनी ह्या सर्व विषयांचा उहापोह केला. सर्व विषय सोप्या भाषेत समजावून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099