शांति कुटीर, कन्नूर प्रवचन
८ सप्टेंबर २०२१ - विवेक सबनीस
कर्तुत्व भावापासून सुटका
कर्तुत्व भाव म्हणजे काय? कर्तुत्व भावामुळे आम्ही कसे बंधनात पडतो? त्यापासून कशी सुटका होते? सुटका म्हणजे नेमके काय करायचे ? ह्याचा उहापोह इथे केला आहे.
प्रवचन ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कर.
प्रवचन - कर्तुत्व भावापासून सुटका
प्रवचन २२ मिनिटांनी सुरू होते आहे, जवळपास एक तासांचे आहे.
No comments:
Post a Comment