दाशरथी राम

बंगलोरमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उपासना गेले पाच वर्षे चालू आहे. दर महिन्याला ती असते. जून महिन्याची उपासना श्री विशाल आणि सौ वैशाली बेंबलेकर यांचेकडे होती. त्या निमित्याने २ जून २०१८ रोजी बंगलोरच्या श्री. विवेक सबनीस यांचे "दाशरथी राम " यावर सुरेख आणि ओघवते प्रवचन झाले.

प्रवचन ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099