आत्मबोध

कराड  येथे ज्येष्ठ नागरिक अभ्यास वर्गात बंगलोरच्या श्री. विवेक सबनीस यांचे " आत्मबोध  " या विषयावर सुरेख आणि ओघवते प्रवचन झाले. आत्मबोध हा आदि शंकराचार्य यांचा प्रकरणग्रंथ आहे. प्रत्येक महिन्यातील दोन दिवस हे सत्र यापुढे चालू राहील. त्याचे ऑडीओ आम्ही ह्याच पानावर टाकू.

ह्या ग्रंथातील श्लोक वाचण्याकरता इथे क्लिक करा.

आत्मबोध १ ( २१ जुलै २०१८)
आत्मबोध २  ( २२ जुलै २०१८)
आत्मबोध ३ ( १ सप्टेंबर २०१८)
आत्मबोध ४  ( २ सप्टेंबर २०१८)
आत्मबोध ५ ( ९ सप्टेंबर २०१८ )
आत्मबोध ६ ( २८ ऑक्टोबर २०१८)
आत्मबोध ७ ( २४ नोव्हेंबर २०१८)
आत्मबोध ८ ( २५ नोव्हेंबर २०१८)
आत्मबोध ९ ( ३ जानेवारी २०१९)
आत्मबोध १० ( ६ जानेवारी २०१९)
आत्मबोध ११ ( १२ जानेवारी २०१९)
आत्मबोध १२ ( १३ जानेवारी २०१९)


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099