शांति कुटीर, कन्नूर प्रवचन 17 Aug 2020 - विवेक सबनीस
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । मन हेच मोक्षाचे किंवा बंधनाचे कारण आहे. मन म्हणजे काय ? मोक्ष म्हणजे काय ? बंधन म्हणजे काय ? मनाचा उपयोग आत्मज्ञानाचे साधन म्हणून कसा करता येईल? ह्याचा उहापोह इथे केला आहे.
No comments:
Post a Comment