कन्नूर येथे श्री गणपतराव महाराज यांचा जन्मोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. सद्गुरु भाऊसाहेब उमदीकर यांचे शिष्य सिध्दरामेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य गणपतराव महाराज कन्नूर ह्यांचे मोठे काम ह्या पंचक्रोशीत आहे.
९ दिवस ह्यावर्षी ही प्रसिध्द वक्त्यांची प्रवचने आयोजित केली होती. बंगलोरच्या श्री. विवेक सबनीस यांनाही प्रवचन सेवा देण्याची संधी मिळाली . २७ ऑगस्ट रोजी त्यांचे "उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् " ह्या विषयावर प्रवचन झाले त्याची youtube link देत आहे. नवीन पिढीला परमार्थ म्हणजे काय हे कळावे, त्याचा अर्थ जाणून रोजच्या जीवनात उपयोग कसा करता येईल ह्यासाठी पंचसुत्री सांगितली.
गणपतराव महाराजांच्या प्रवचनाचे youtube वर लोकार्पण
No comments:
Post a Comment