बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
कराड येथे श्री ज्ञानेश्वरी जयंती मंडळाच्या विद्यमाने अध्यात्म चिंतन अभ्यास वर्ग दरवर्षी होतो. तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी असा हा चिंतनवर्ग होतो. ह्यावर्षी २२ मार्च २०१९ रोजी बंगलोरच्या सौ. मंजिरी विवेक सबनीस यांचे
"बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल " या अभंगावर निरूपण झाले.
निरूपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
ब्लॉगविषयी थोडेसे
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.
ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर
तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा.
dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099
No comments:
Post a Comment