स्वामीजी माधवानंद (डॉ माधव नगरकर), स्वरूपयोग प्रतिष्ठान पुणे यांचे युवाकेंद्र बंगलोरमध्ये दर महिन्यात असते.सध्या भगवतगीता आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ असे स्वाध्याय सुरु आहेत. त्यातील ज्ञानेश्वरी नित्यपाठ मधील ह्या ओवीवर स्वाध्याय झाला.
त्या ओवीवर १७ जून २०१८ रोजी बंगलोरच्या श्री. विवेक सबनीस यांचे " स्वधर्म " या विषयावर सुरेख आणि ओघवते प्रवचन झाले.
प्रवचन ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
तया परी पार्था | स्वधर्मे राहाटता | सकळ कामपूर्णता | सहजे होय ||२.१८८
त्या ओवीवर १७ जून २०१८ रोजी बंगलोरच्या श्री. विवेक सबनीस यांचे " स्वधर्म " या विषयावर सुरेख आणि ओघवते प्रवचन झाले.
प्रवचन ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment