मी आचरणात आणलेला कर्मयोग
अध्याय चार आणि पाच पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने मला कळलेला, भावलेला आणि मी आचरणात आणलेला कर्मयोग यावर बोलायचे असे ठरले आणि सर्वांनी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग हे नाव सार्थ केले.मला कळलेला कर्मयोग यावर बोलणे सोपे पण मी आचरणात आणलेला कर्मयोग यावर बोलणे कठीण असे सर्वांनाच वाटले पण तरीही प्रत्येकाने कर्मयोगाची कोणती सूत्री आपण आपली आयुष्यात कधी आणि कशी अमलात आणली ? कधी ती लागू पडली आणि कधी नाही याचे विवरण सर्वांसमोर प्रांजळपणे मांडले.
प्रत्येकाचे स्वतःचे चिंतन आणि केलेला अभ्यास जाणवत होता. सर्वांचीच तीनही अध्यायाची उजळणी झाली. ह्या स्वाध्यायांमुळे उत्साह वाढलेला आहे आणि सर्वांनाच आता सहाव्या अध्यायाची उत्सुकता लागलेली आहे.
१७ जून २०१८ रोजी धनश्रीताई कुलकर्णी, प्रशांतदादा खानझोडे, मंजिरी सबनीस आणि अमित ब्रम्हे यांनी आपापल्या शैलीत सुंदर विवरण केले. कही तांत्रिक कारणामुळे फक्त धनश्री यांचा स्वाध्याय रेकॉर्ड झाला आहे, बाकीचे झाले नाहीत.
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
२४ जून २०१८ रोजी अनिरुद्धदादा कुलकर्णी, कुलकर्णी काका , बाथे काका आणि सुप्रितम गोटखिंडीकर काकू यांनी आपापल्या शैलीत सुंदर विवरण केले.
अनिरुद्धदादा कुलकर्णी स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
कुलकर्णी काका स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
बाथे काका स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
सुप्रितम गोटखिंडीकर काकू चौथा अध्याय स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
८ जुलै २०१८ रोजी वीणा फाटक काकू, प्राची ब्रह्मे, माधवी राजवाडे आणि प्रकाशकाका कणगलेकर यांनी आपापल्या शैलीत सुंदर विवरण केले.
फाटक काकू स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
प्राची ब्रह्मे स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
माधवी राजवाडे स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
प्रकाशकाका कणगलेकर स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
२२ जुलै २०१८ रोजी आठवले काकू, फिरोदिया काकू, गोटखिंडीकर काकू, अर्चना खानजोडे, राकेश रेगे यांनी आपापल्या शैलीत सुंदर विवरण केले.
आठवले काकू स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
फिरोदिया काकू स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
सुप्रितम गोटखिंडीकर काकू चौथा अध्याय स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
अर्चना खानजोडे स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
राकेश रेगे स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
५ ऑगस्ट २०१८ रोजी जयश्री कवडे हिने अत्यंत प्रामाणिकपणे आपले अनुभव सांगितले.
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment