अध्याय १३ : ओव्या ७-१०

7 जून  २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २ -३   / ज्ञानेश्वरी ओव्या ७-२६ )


॥ श्रीभगवानुवाच ॥
इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते ॥ एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञमिति तद्विदः ॥ २ ॥

तो नमस्कारूं आतां । पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्त्ता । ऐसें ह्मणे ॥ ७ ॥
पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र ह्मणिजे । हें जाणें तो बोलिजे । क्षेत्रज्ञु गा ॥ ८ ॥

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयो र्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥३॥

तरि क्षेत्रज्ञु येथें । तो मी चि निरुतें । जो सर्व क्षेत्रांतें । संगोपुनु असे ॥ ९ ॥
आणि क्षेत्रक्षेत्रज्ञातें । जाणणें जें निरुतें । ज्ञान ऐसें तेयातें । मानूं आह्मीं ॥ १० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099