अध्याय १० : स्वाध्याय

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या प्रथेप्रमाणे मागच्या आठवड्यात  ११ व्या अध्यायाची समाप्ती झाली. आज अध्याय १० आणि ११ ह्यावरील स्वाध्यायाला सुरुवात झाली. श्री. विवेक सबनीस आणि श्री. अमित ब्रम्हे यांनी हा अध्याय अत्यंत रसाळपणे , भक्तीने ओतप्रोत असा समजावून सांगितला आणि आम्हाला विश्वरुपदर्शन घडविले.

आज माउलीही स्वाध्यायासाठी उत्सुक होते  
विवेक जेरे कृत 




आज स्वामी विवेकानंद जयंती म्हणून गोटखिंडीकर काकूंनी स्वामीजींचे माहिती सांगणारे गीत / प्रार्थना गाऊन सुरुवात केली. 

मागच्या वेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा सर्वं स्वाध्याय चिंतनशील, विचारपूर्ण झाले. यावेळी भगवंतांच्या विभूती आणि आम्हांला अनुभवायला आलेले विश्वदर्शन असा परम प्रेमाचा विषय असल्याने सर्वं स्वाध्याय भावपूर्ण असणार यात  शंका नाही. स्वाध्याय करणाऱ्यांची संख्या आणि वेळ पहाता  स्वाध्यायाचे स्वरूप थोडे बदलले आहे. 

अध्याय  १०
==========
धनश्री कुलकर्णी  - 1: 10
विवेक जेरे  - 1: 10
प्राची ब्रह्मे - 11: 20
वर्षा जेरे  - 11: 20

१२ जानेवारी २०२० रोजी अध्याय  १० वरील  स्वाध्याय  सादर करण्याला सुरुवात झाली. सौ. धनश्री कुलकर्णी, श्री. विवेक जेरे, सौ. प्राची ब्रह्मे  आणि सौ. वर्षा जेरे  यांनी  सुंदर स्वाध्याय सादर केले. 

सौ. धनश्री कुलकर्णी यांचा स्वाध्याय

श्री. विवेक जेरे यांचा स्वाध्याय

सौ. प्राची ब्रह्मे  यांचा स्वाध्याय

सौ. वर्षा जेरे यांचा स्वाध्याय

१९ जानेवारी २०२० रोजी अध्याय  १० वरील पुढचे स्वाध्याय  सादर झाले. प्रशांत पाठक, सचिन पाठक, वीणाताई फाटक आणि आठवले काकू यांनी सुंदर स्वाध्याय सादर केले. बाठे काकांनी दहाव्या अध्यायाची सुंदर सांगता केली. 

प्रशांत पाठक यांचा स्वाध्याय

सचिन पाठक यांचा स्वाध्याय

वीणाताई फाटक यांचा स्वाध्याय

कल्पनाताई आठवले यांचा स्वाध्याय
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

बाठे काका यांचाअध्याय १० समरी  स्वाध्याय

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099