२१ ऑक्टोबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक १९-२० / ज्ञानेश्वरी ओव्या १५०-१५७ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९॥
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥ १५१ ॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसङ्ग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ २०॥

देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥ १५३ ॥
जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥ १५४ ॥
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ १५६ ॥
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे ? । तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गातें या ? ॥ १५७ ॥

No comments:
Post a Comment