५ नोव्हेंबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक २७-२८ / ज्ञानेश्वरी ओव्या १७७-१८३ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ २७॥
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगैं कां न दटिजे । धनुर्धरा ? ॥ १७७ ॥
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
ऐसा अहंकारादिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८॥
जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनि । साक्षीभूत हौनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती ।जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥

No comments:
Post a Comment