अमित ब्रहमे यांनी भक्तांची लक्षणे अतिशय सुरेख पद्धतीने सादर केली.
श्लोक: अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२.१३ ॥
अर्थ: जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो;
२१ जुलै - स्वाध्याय -भक्तियोग, अध्याय
१२ ची प्रस्तावना
२२ जुलै - स्वाध्याय
– भक्तियोग, अध्याय
१२, श्लोक
१३. – अद्वेष्टा सर्वभूतानां
२४ जुलै - स्वाध्याय – भक्तियोग, अध्याय १२, श्लोक १३ – करुणा
२५ जुलै - स्वाध्याय
– भक्तियोग, अध्याय १२, श्लोक १३– निर्मम, निरहंकार
२६ ऑगस्ट - स्वाध्याय
– भक्तियोग, अध्याय १२, श्लोक १३ – समदुःखसुखः आणि क्षमी
No comments:
Post a Comment