अध्याय ७ आणि ८ : स्वाध्याय

२४ मार्च  २०१९ रोजी अध्याय ७ आणि ८ वरील  स्वाध्याय  सादर करण्याला सुरुवात झाली. प्रकाशदादा कणगलेकर, प्राची ब्रम्हे आणि वीणा अंबिके यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वाध्याय सादर केले. 

प्राची ब्रम्हे यांचा स्वाध्याय


प्रकाशदादा कणगलेकर यांचा स्वाध्याय

वीणा अंबिके यांचा स्वाध्याय

३१ मार्च  २०१९ रोजी अध्याय ७ आणि ८ वरील  स्वाध्याय  सादर करण्यात आले. फाटक काकू, आठवले काकू, गोटखिंडीकर काकू, बाठे काकू आणि बाठे काका  यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वाध्याय सादर केले. 

फाटक काकू यांचा स्वाध्याय 
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

आठवले काकू यांचा स्वाध्याय 
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

गोटखिंडीकर काकू यांचा स्वाध्याय 
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

बाठे काकू यांचा स्वाध्याय 
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

बाठे काका  यांचा स्वाध्याय 
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099