सर्वांना माझा नमस्कार. मी सत्व, रज , तमोगुण आणि कॉर्पोरेट जगत याबद्दल थोडे लिहायचा प्रयत्न केला आहे. मी कॉर्पोरेट जगतात गेल्या 30 वर्षांपासून काम करतो आहे.
माझे असे मत आहे की, माणसामध्ये 3 ही गुण आवश्यक आहेत.या सर्व गुणांचा योग्य वापर करून आपण आपल्या अंतिम ध्येय गाठायचे आहे. मग ते निर्विकल्प समाधी असो की आणखी काही. विवेकच्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत आलो आहे. सबनीस परिवारास मनःपूर्वक धन्यवाद.
No comments:
Post a Comment