बाठेकाकांनी 14 अध्यायावर चिंतन सादर करण्याचे ठरवले हाच आपल्यासाठी आनंद आहे. त्यांचे हे sessions सर्वांचा 14 अध्याय पक्का करतील यात काही शंकाच नाही. त्यांचे चिंतन हे नदीप्रमाणे अखंड वाहणाऱ्या गंगेसारखे शुद्ध आणि रसाळ असते. सर्वांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा. 🙏🙏🙏🙏
चिंतन १ - 13 जानेवारी
चिंतन २ - १८ जानेवारी
चिंतन ३ - २३ जानेवारी
चिंतन ४ - ३० जानेवारी
चिंतन ५ - ८ फेब्रुवारी
चिंतन ६ - १४ फेब्रुवारी
चिंतन ७ - २० फेब्रुवारी
No comments:
Post a Comment