मंजिरी सबनीस स्वाध्याय

मंजिरी सबनीसने charts, tables चा युक्तीने उपयोग करून ही संपूर्ण सृष्टी, हे पूर्ण जग या तीनच गुणांनी बनलेले आहे आणि या जगाचा, माणसांचा व्यवहार एकमेकांशी या त्रिगुणांच्या आधारे कळत, न कळत होतो हे अतिशय सोप्या भाषेत समजावून दिले.

आज बरेच जण स्वाध्यायाचा शुभारंभ करीत आहोत.

अत्यंत आवडीचा विषय त्यात 14 व्या अध्यायाची सुरुवात  त्यात मला सांगितलेला विषय ब्रह्माड त्यात मंजिरीचा रजोगुण त्यामुळे उत्साहाला उधाण आले. आजचा स्वाध्याय थोडा मोठा झालाय म्हणून pdf पाठवत आहे.

काही जणांना वाटेल की काय करायचे समजून घेऊन सूक्ष्म कसे झाले, स्थूल कसे झाले , प्रमाण काय, कशापासून काय झाले? माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे हे कळवून घेऊन? ह्याचे उत्तर काहीही नाही असे आहे 

पण कळवून घेतल्यास त्या खऱ्या करत्याविषयी, त्याच्या मास्टरी स्किल विषयी भाव, प्रेम आणि आदर नक्की वाढेल. मी मला कळलीच नाही हे कळेल, अजून स्वतःविषयी खूप जाणून घ्यायचे आहे हेही कळेल. 

हा स्वाध्याय करण्याचा निमित्ताने कधीही माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टींचा विचार सुरू झाला आणि त्याच्या साम्राज्याची- ब्राह्मणडाची थोडी कल्पना करता आली म्हणून ज्योतीने तेजाची आरती.......

स्वाध्याय १  - सृष्टीनिर्मिती - पंचीकरण 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय २ -त्रिगुण बंधन 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ३  - स्वभाव विभाव 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ४ - त्रिगुण लक्षणे / गती/ फळ 

स्वाध्याय ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ५ - मी साक्षी 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ६ - गुणातीत लक्षणे 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ७  गुणाधीन ते गुणातीत साधन - अव्यभिचारिणी भक्ती 

स्वाध्याय वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

स्वाध्याय ८ - चिंतन 

स्वाध्याय ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099