बंगलोर अभ्यास वर्गात आधीपासूनच नवव्या अध्यायाबद्दल खूपच उत्सुकता होती. सर्व संतांनी त्याचे महत्व वेळोवेळी सांगितले आहे. संजीवन समाधीच्यावेळी माउलींच्या पुढे हाच अध्याय होता. श्री. विवेक सबनीस आणि श्री. अमित ब्रम्हे यांनी हा अध्याय अत्यंत रसाळपणे , भक्तीने ओतप्रोत असा समजावून सांगितला.
३० जून २०१९ रोजी अध्याय ९ वरील स्वाध्याय सादर करण्याला सुरुवात झाली. सौ. धनश्री कुलकर्णी आणि सौ.वीणा अंबिके यांनी सुंदर स्वाध्याय सादर केले.
३० जून २०१९ रोजी अध्याय ९ वरील स्वाध्याय सादर करण्याला सुरुवात झाली. सौ. धनश्री कुलकर्णी आणि सौ.वीणा अंबिके यांनी सुंदर स्वाध्याय सादर केले.
धनश्री कुलकर्णी यांचा स्वाध्याय
७ जुलै २०१९ रोजी श्री विवेक जेरे , सौ. तेजस्विनी बोरीकर आणि श्री आनंद चोरघडे यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वाध्याय सादर केले.
श्री विवेक जेरे यांचा स्वाध्याय
सौ. तेजस्विनी बोरीकर यांचा स्वाध्याय
श्री आनंद चोरघडे यांचा स्वाध्याय
१४ जुलै २०१९ रोजी सौ. वीणा फाटककाकू, श्री प्रशांत पाठक, श्री, सचिन पाठक, सौ. वैशाली बेम्बलेकर, सौ. मंजिरी सबनीस यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वाध्याय सादर केले.
सौ. वीणा फाटककाकू यांचा स्वाध्याय
श्री प्रशांत पाठक यांचा स्वाध्याय
श्री. सचिन पाठक यांचा स्वाध्याय
२१ जुलै २०१९ रोजी श्री प्रशांत खानजोडे, सौ. वर्षा जेरे, सौ. आसावरी चोरघडे, सुप्रीतम गोटखिंडीकर आणि सौ. अर्चना खानजोडे यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वाध्याय सादर केले.
श्री प्रशांत खानजोडे यांचा स्वाध्याय
सौ. वर्षा जेरे यांचा स्वाध्याय
सौ. आसावरी चोरघडे यांचा स्वाध्याय
सुप्रीतम गोटखिंडीकर यांचा स्वाध्याय
सौ. अर्चना खानजोडे यांचा स्वाध्याय
२८ जुलै २०१९ रोजी डॉ. फिरोदिया काकू आणि डॉ. आठवले काकू यांनी आपापल्या शैलीत सुंदर स्वानुभव सांगितले.
डॉ. फिरोदिया काकू यांचा स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. आठवले काकू यांचा स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
४ ऑगस्ट २०१९ रोजी श्री. समीर बोरीकर यांनी Powerpoint Presentation तयार करून पूर्ण नवव्या अध्यायाचा आढावा घेतला.
श्री. समीर बोरीकर यांचा स्वाध्याय
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
११ ऑगस्ट २०१९ रोजी अध्याय ९ वरील शेवटचे स्वाध्याय बाठे काका आणि बाठे काकू यांनी सादर केले. काकांचे हे प्रकट चिंतन म्हणता येईल.
सौ.शांता बाठे काकू यांचा स्वाध्याय
श्री. बाठे काका यांचा स्वाध्याय
No comments:
Post a Comment