स्मिता देवधर स्वाध्याय
स्मिता देवधर हिने काही उताऱ्यांचे अभिवचन आणि काही श्लोकांवर स्वाध्याय केले.
५ ऑगस्ट
ब्लॉगविषयी थोडेसे
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.
ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर
तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा.
dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099
No comments:
Post a Comment