प्राची ब्रह्मे हिने १३ व्या अध्यायातील ज्ञानी पुरुषाचे काही गुण सोप्या उदाहरणांनी, संतांच्या चरित्राच्या आधारे सांगून गुणातीत पुरुष आणि ज्ञानी पुरुष एकच आहेत याची जाणीव करून दिली.
स्वामी माधवनाथ , भडजी बापू जीवन प्रसंग
ज्ञानी पुरुषाची लक्षण - अमानित्व : अंबुराव महाराज जीवन प्रसंग
ज्ञानी पुरुषाची लक्षणे - अदंभित्व: पू कलावती आई,पू स्वामी स्वरूपानंद,पू श्री गोंदवलेकर महाराज,पू श्री तात्या साहेब केतकर जीवन प्रसंग
ज्ञानी पुरुषाची लक्षणे - अहिंसा
ज्ञानी पुरुषाची लक्षणे- शांती/ अनाक्रोष क्षमा : पू स्वामी विवेकानंद,पू श्रीधर स्वामी,पू भाऊसाहेब केतकर,पू गुरुदेव रानडे,पू ज्ञानेश्वर माऊली जीवन प्रसंग
ज्ञानी पुरुषाची लक्षणे- : आर्जव
ज्ञानी पुरुषाची लक्षणे- : आचार्योपासना
No comments:
Post a Comment