अध्याय ११: स्वाध्याय

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या प्रथेप्रमाणे मागच्या आठवड्यात  ११ व्या अध्यायाची समाप्ती झाली. आज अध्याय १० आणि ११ ह्यावरील स्वाध्यायाला सुरुवात झाली. श्री. विवेक सबनीस आणि श्री. अमित ब्रम्हे यांनी हा अध्याय अत्यंत रसाळपणे , भक्तीने ओतप्रोत असा समजावून सांगितला आणि आम्हाला विश्वरुपदर्शन घडविले.

२६ जानेवारी २०२० रोजी अध्याय  ११ वरील स्वाध्यायांना सुरुवात झाली. सुप्रितम गोटखिंडीकर काकू, आनंद चोरघडे, प्रशांत खानजोडे आणि मंजिरी सबनीस यांनी त्यांना कळलेले विराटदर्शन सादर केले. प्रत्येकांनी मी त्यातून काय बोध घेतला हे सांगितले

सुप्रितम गोटखिंडीकर काकू यांचा स्वाध्याय
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

आनंद चोरघडे यांचा स्वाध्याय

प्रशांत खानजोडे यांचा स्वाध्याय

मंजिरी सबनीस यांचा स्वाध्याय

२ फेब्रुवारी २०२० रोजी अध्याय ११ वरील बाकी स्वाध्यायांना सुरुवात झाली. आसावरी चोरघडे, संजीवनी आहेरराव, बाठे काकू, विश्वजित आणि वीणा अंबिके यांनी त्यांना कळलेले विराटदर्शन सादर केले. प्रत्येकांनी मी त्यातून काय बोध घेतला हे सांगितले

आसावरी चोरघडे यांचा स्वाध्याय

संजीवनी आहेरराव यांचा स्वाध्याय

बाठे काकू यांचा स्वाध्याय

विश्वजित अंबिके यांचा स्वाध्याय

वीणा अंबिके यांचा स्वाध्याय

९ फेब्रुवारी २०२० रोजी अध्याय १० आणि ११ वरील समरी ताम्हणकर काकूंनी सादर केली. अभ्यास वर्गाचा कसा फायदा झाला ते सांगितले. 

अनुराधा ताम्हणकर यांचा स्वाध्याय

१७ फेब्रुवारी २०२० रोजी अध्याय ११ वरील समरी अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सादर केली. 

अनिरुद्ध कुलकर्णी यांचा स्वाध्याय


२४ फेब्रुवारी २०२० रोजी अध्याय ११ वरील समरी बाठे काका यांनी सादर केली. 
बाठे काका यांचा स्वाध्याय  

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099