२३ सप्टेंबर २०१७ निरुपण
न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥ ४५ ॥
कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ? ॥ ४७ ॥
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगैं ? ॥ ४८ ॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५॥
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठें सहजें ॥ ४९ ॥
म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलिये चाडे । आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ? ॥ ५१ ॥
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोनि पाहिजे । परी त्यजिता कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥
देखैं विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥
सांगै श्रवणीं ऐकावें ठेलें ? । कीं नेत्रींचें तेज गेलें ? । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ? ॥ ५५ ॥
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती । कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यु ? ॥ ५७ ॥
हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी । म्हणौनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंता ॥ ५८ ॥
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥
देखैं रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥
कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥ ६१ ॥
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । नैष्कर्म्यही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥
म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ ६४ ॥
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥ ६५ ॥
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वता । भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मैन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७॥
जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य भागु तरी रूढ । लौकिकु जैसा ॥ ६८ ॥
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मीं । झांकोळेना ॥ ७० ॥
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपें । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ ७१ ॥
तैसा संसर्गामाजीं असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥
ऐशा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणौनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ८॥

म्हणौनी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥ ७७ ॥
म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्ममोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥
देखैं अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥

खूप छान पंचसुत्री . हे आचरणात आणायचे कसे त्याचा आपला आपण विचार करायला लागेल. 🙏🙏 धन्यवाद माऊली. 🙏🙏
ReplyDelete